युवा शेतकरी सोडतोय द्राक्ष शेती..?
द्राक्षाचं आजचं इकॉनॉमिक्स पाहून द्राक्ष उत्पादकांची मुलं नेकमी काय म्हणताहेत.. ऐका मारुती नाना चव्हाण यांच्याकडून....;
कधी काळी वैभवशील ठरलेली महाराष्ट्राची द्राक्ष शेती आज शेवटची घटका मोजत आहे. किती भगिरथ प्रयत्न केले होते, एका पीढीनं. द्राक्षाचं आजचं इकॉनॉमिक्स पाहून द्राक्ष उत्पादकांची मुलं नेकमी काय म्हणताहेत.. ऐका मारुती नाना चव्हाण यांच्याकडून....