समुद्र किनारपट्टीच्या भागात म्हणजे कोकण किंवा केरळ मध्येच नारळ लागवड होते असा आपला समज आहॆ मात्र सोलापूरच्या शेतकऱ्यांन हा समज खोटा ठरवत चक्क आपल्या शेतात नारळाची बाग तयार केली मोहोळ तालुक्यातील कूरुल या गावातील 60 वर्षीय आजोबांनी नारळ बाग फुलवली आहे.