महायुतीचे सरकार आल्यानंतर येत्या मार्च मध्ये अर्थसांकल्पीय अधिवेशन होणार आहॆ 3 मार्च ला अधिवेशन सुरु होणार आहॆ तर 10 मार्च ला अर्थसंकल्प सादर होणार आहे. यात कृषि क्षेत्रासाठी मोठे निर्णय होणार असल्याचे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री तसच अर्थमंत्री अजित पवार यांनी बारामती येथ कृषि प्रदर्शनावेळी दिली