World Agri Tourism Day 16th MAY कृषी पर्यटनातून शेतकऱ्यांना पैसे मिळतात का?

जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्ताने ऍग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे पांडुरंग तावरे यांची विजय गायकवाड यांनी घेतलेली विशेष मुलाखत;

Update: 2023-05-16 12:40 GMT

आज आंतरराष्ट्रीय कृषी पर्यटन दिवस (World Agri Tourism Day 16th मे) शेती खरचं आतबट्ट्याचा व्यवसाय ठरला आहे का?शेतीला खरचं पर्यटनाची जोड देणे शक्य आहे का ?काय सुरू आहे जगभरात कृषी पर्यटनाची क्रांती?आपली धोरणं आणि नियोजन कुठे फसतंय?तोट्यातील शेतीला कृषी पर्यटनातून फायद्यात आणता येणे सहज शक्य आहे..? जागतिक कृषी पर्यटन दिनानिमित्ताने ऍग्रो टुरिझम डेव्हलपमेंट कार्पोरेशनचे पांडुरंग तावरे यांची विजय गायकवाड यांनी घेतलेली विशेष मुलाखत पहा फक्त मॅक्स किसान वर...

Full View

Tags:    

Similar News