शेतकऱ्यांनी शेती करायची सोडायची का?

शेती परवडत नाही हे सांगून शेतकऱ्याचा आता घसा कोरडा पडला आहे;

Update: 2023-10-02 07:37 GMT
शेतकऱ्यांनी शेती करायची सोडायची का?
  • whatsapp icon

शेती परवडत नाही हे सांगून शेतकऱ्याचा आता घसा कोरडा पडला आहे. जिरायती शेतकऱ्याची परिस्थिती सांगता येणार नाही अशी आहे. बागायती शेतकरी कर्जाच्या विळख्यात सापडला आहे. शेतीचे कुठले मॉडेल यशस्वी म्हणून तुमच्यापुढे मांडले जातात. ग्रामीण भागातील शेतीबरोबरच शहरांचीही अवस्था बिकट झाली आहे. ही परिस्थिती धोरणांना अभावी निर्माण झाली आहे. धोरण बदलतील अशी शेतकऱ्यांची आता अपेक्षा राहिली आहे का? नसेल तर काय आहे त्याची कारणे? ज्येष्ठ शेतमाल विश्लेषक दीपक चव्हाण, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, किसान मोर्चाचे सरचिटणीस राजन क्षीरसागर, आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे आणि शेतकरी बाजीराव गागरे आणि मॅक्स किसानचे संपादक विजय गायकवाड यांच्यासोबत झालेल्या X स्पेस वरील चर्चेचा वृत्तांत नक्की ऐका...




Tags:    

Similar News