नेहमीच अस्मानी सुल्तानी संकटाचा सामना करणाऱ्या मराठावाड्यावर यंदा दुष्काळ नव्हे तर अतिवृष्टीचं संकट आलं. अतिवृष्टीनं शेतकऱ्याचं अपरीमित नुकसान झालं. शासनानं शेतकऱ्यांना नेमकी काय मदत केली? मराठवाड्याच्या शेतकऱ्यांच्या समस्या काय? शेतकरी नेमका आत्महत्येचा निर्णय का घेतो? मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचा धोका का? शिवार फाऊंडेशन नेमकं करतयं का? समाजानं आणि शासन व्यवस्थेनं काय करायला हवं या सगळ्या विषयांचा मागोवा घेतला आहे.. शिवार फाऊंडेशनचे सीईओ विनायक हेगाना यांनी मॅक्स महाराष्ट्राशी झालेल्या विशेष चर्चेत.. पहा फक्त मॅक्स महाराष्ट्रवर....