दुहेरी किंमत प्रणालीने साखरेचा तिढा सुटणार का?
खाण्याची आणि उद्योगाची साखर असा फरक करता येईल का?;
खाण्याची आणि उद्योगाची साखर असा फरक करता येईल का? असे धोरण ठरले तर किंमत काय असेल? साखरेचा सर्वात मोठा ग्राहक कोण? पहा कृषी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांचे सखोल विश्लेषण...