अवकाळी पाऊस का वाढला... हवामान तज्ञ माणिकराव खुळे
वाढलेल्या अवकाळी पावसाचं.. हा पॅटर्न यंदाही कायम असेल का? पहा हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांचे विश्लेषण...;
यंदा सर्वाधिक शेतीचं नुकसान अवकाळी पावसानं झालं. महाराष्ट्रात सर्वदुर अवकाळी पावसानं शेतीचं नुकसान झालं. नेमकं काय कारण आहे वाढलेल्या अवकाळी पावसाचं.. हा पॅटर्न यंदाही कायम असेल का? पहा हवामानतज्ञ माणिकराव खुळे यांचे विश्लेषण...