कर्नाटक निवडणुकीच्या आखाड्यात 'नंदिनी' कशासाठी?
दुधाभोवती केंद्रित झालेल्या कर्नाटक अस्मितेच्या राजकारणाचा लेखाजोखा सांगणारा विजय गायकवाड यांचा एक्सप्लेनर;
पुढच्या वर्षी होऊ घातलेल्या लोकसभा (Parliament 2024) निवडणुकीपूर्वी रंगीत तालीम म्हणून पुढच्या महिन्यात कर्नाटक विधानसभेची (Asembly) चुरशीची निवडणूक होणार आहे.. या निवडणुकीत नाहीचत भ्रष्टाचाराचे आरोप प्रत्यारोप ?नाही हिंदुत्वाचे ध्रुवीकरण? मुद्दा आहे दुधाचा.. होय नंदिनी हा कर्नाटकचा स्थानिक ब्रँड.. त्याच्यावर अतिक्रमण होते गुजरातच्या अमूलचे.. काय म्हणणे आहे विरोधकांचे? काय आहे सत्ताधाऱ्यांचा बचाव? दुधा भोवती केंद्रित झालेल्या कर्नाटक अस्मितेच्या राजकारणाचा लेखाजोखा सांगणारा विजय गायकवाड यांचा एक्सप्लेनर..