नाफेड ची कांदा खरेदी बंद का झाली? भारत दिघोळे
नाफेडने (Nafed) अचानक कांदा खरेदी का बंद केली फार्मर प्रोडूसर कंपन्यांचे काय बदमाशी सुरू आहे? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी उपस्थित केलेले शेतकऱ्यांचे काही प्रश्न..;
कधी नव्हे महाराष्ट्राला दोन दोन उपमुख्यमंत्री मिळाले. अजून काही मंत्री होणार आहेत. परंतु गारपीट अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अजून नुकसान भरपाई मिळाली नाही, कांदा अनुदान अजून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाले नाही. नाफेड ने अचानक कांदा खरेदी का बंद केली फार्मर प्रोडूसर कंपन्यांचे काय बदमाशी सुरू आहे? महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेचे अध्यक्ष भरत दिघोळे यांनी उपस्थित केलेले शेतकऱ्यांचे काही प्रश्न...