ज्वारीची क्रेझ शहरी भागात का वाढतेय?
ज्वारीच्या प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत प्रक्रियेतून खरोखर मूल्यवर्धन होऊ शकते का याविषयी सखोल मार्गदर्शन केलं आहे सहायक ज्वारी पैदासकार, ज्वारी संशोधन प्रकल्प, म.फु.कृ.वि, राहुरीचे. डॉ.जितेंद्र पाटील यांनी...
महाराष्ट्रातील ठराविक जिल्ह्यात लोकप्रिय असलेली ज्वारीची लागवड अलीकडच्या काळात कमी झाली आहे परंतु शहरी भागातूनही ज्वारीची मागणी वाढली आहे काय आहे ज्वारीचे पोषणमूल्य ज्वारीच्या प्रक्रिया उद्योगात मोठ्या संधी निर्माण झाल्या आहेत प्रक्रियेतून खरोखर मूल्यवर्धन होऊ शकते का याविषयी सखोल मार्गदर्शन केलं आहे सहायक ज्वारी पैदासकार, ज्वारी संशोधन प्रकल्प, म.फु.कृ.वि, राहुरीचे. डॉ.जितेंद्र पाटील यांनी...
Tags: test, jawar, mpkv