बहात्तरच्या दुष्काळात काय झालं होतं?बांधबंधिस्तीची काम किती महत्त्वाची?
72 च्या दुष्काळाचे लाभ कधीपर्यंत मिळाले?
72 च्या दुष्काळानंतर अवर्षण निवारणासाठी काहीच झाले नाही का?
जलयुक्त शिवार योजना कंत्राट धर्जनी होती?
माथा ते पायथा तत्वाला हरताळ कुणी फासला? जलयुक्त शिवार योजनेचे यश सांगताना कोरडवाहू क्षेत्र कमी का झालं नाही?
अवर्षणग्रस्त महाराष्ट्राला नेमकं काय हवं?
पहा द युनिक फाऊंडेशन पुणे" चे वरिष्ठ संशोधक डॉ. सोमिनाथ घोळवे यांचे अभ्यासपूर्ण विश्लेषण... फक्त मॅक्स किसान वर...