महाराष्ट्राच्या तुलनेत साखरेत गुजरात पुढे कशामुळे ?
साखर उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर असला तरी गुजरात मध्ये नेमकं साखरेचा उद्योग यशस्वी का ?;
साखर उद्योगाच्या बाबतीत महाराष्ट्र देशामध्ये आघाडीवर असला तरी गुजरात मध्ये नेमकं साखरेचा उद्योग यशस्वी का ?महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या अडचणी काय? उत्पादकता आणि कार्यक्षमता यावर अजून मर्म सांगणारं कृषी विश्लेषक श्रीकांत कुवळेकर यांचे सखोल विश्लेषण...