अंदाजापेक्षा मेथीचे भाव का वाढले?

सप्टेंबर 2023 महिन्यात पुन्हा मेथीचे बाजार वाढतील का आणि कशामुळे? कधीची लागवड कधी काढणी आणि कधी विक्री पहा प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांचे बाजारभाव विश्लेषण फक्त MaxKisan वर..;

Update: 2023-06-16 02:15 GMT

भाजीपाल्यातून शेतकऱ्यांना हक्काचे उत्पन्न मिळते.. मेथी हे असंच अल्पावधीत येणार हुकमी भाजीपाला पीक म्हणता येईल अंदाजापेक्षा मेथीचे भाव का वाढले?मे महिन्यात काय मेथीच्या बाजारभावाची परिस्थिती काय राहील? जुलै ऑगस्टमध्ये मेथी दर पुन्हा कमी होतील? सप्टेंबर 2023 महिन्यात पुन्हा मेथीचे बाजार वाढतील का आणि कशामुळे? कधीची लागवड कधी काढणी आणि कधी विक्री पहा प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांचे बाजारभाव विश्लेषण फक्त MaxKisan वर..

Full View

Tags:    

Similar News