द्राक्ष उत्पादकाला मदतीची गरज कशासाठी?
गेली चार वर्ष काय भोगते आहे द्राक्षाची इकॉनोमी?(Grape Economy) द्राक्ष उत्पादन प्रक्रिया आणि मार्केटिंग मधल्या व्यथांची काळजाला भिडणारी मांडणी केली आहे मारुती नाना चव्हाण यांनी...;
गेली 40 वर्ष महाराष्ट्राला (Maharashra)आणि देशाला भरभरून देणाऱ्या वैभवशाली द्राक्ष उद्योगाला (Grape Industry) उतरती कळा लागली आहे.. काय आहेत नेमक्या द्राक्ष उद्योगाच्या अडचणी? नंतर गेली चार वर्ष काय भोगते आहे द्राक्षाची इकॉनोमी?(Grape Economy) द्राक्ष उत्पादन प्रक्रिया आणि मार्केटिंग मधल्या व्यथांची काळजाला भिडणारी मांडणी केली आहे मारुती नाना चव्हाण यांनी...