शाळेत कृषी पर्यटन कशासाठी ?
शासनाने कृषी पर्यटनाचे धडे शालेय जीवनातून देण्याचे ठरवले. काय आहेत.. ते प्रयत्न जाणुन घ्या Agro Tourism Corporation चे पांडूरंग तावरे यांच्याकडून..;
मुलं ही राष्ट्राचं भविष्य असतात.. विद्यार्थी दशेत मुलांवर कोणते संस्कार होणं गरजेचे आहे. कृषी पर्यटनाची संकल्पना शेती मातीकडं नेण्याची आहे. या शालेय वयात कृषी पर्यटनातून मुलांमधे कोणते संस्कार उतरतील.. शासनाने कृषी पर्यटनाचे धडे शालेय जीवनातून देण्याचे ठरवले. काय आहेत.. ते प्रयत्न जाणुन घ्या Agro Tourism Corporation चे पांडूरंग तावरे यांच्याकडून..