Milk Adulteration दुधाच्या भेसळीचे 'शिल्पकार'कोण ?

कोण आहे दुधाच्या भेसळीला जबाबदार? सहकारी खाजगी की सरकार? पहा माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत काय म्हणतात ते.;

Update: 2023-06-29 13:15 GMT

राज्यामध्ये जवळपास 20 लाख लिटर पेक्षा जास्त भेसळयुक्त दुधाचा पुरवठा होत असून अपुऱ्या मनुष्यबळ अभावी अन्न व औषध प्रशासन हतबल आहे. कोण आहे दुधाच्या भेसळीला जबाबदार? सहकारी खाजगी की सरकार? पहा माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत काय म्हणतात ते...

Full View

Tags:    

Similar News