द्राक्षाचं वाटुळं कुणी केलं?
द्राक्ष उत्पादकाचं वाटूळं झाल्याचा दोष नेमका कुणाचा हे सांगणारा प्रगतीशील द्राक्ष उत्पादक मारुती नाना चव्हाण यांचा व्हिडीओ....;
गेल्या चार वर्षात राज्यातील द्राक्ष शेतीचं (Grape Farming) होत्याचंं नव्हतं झालं आहे. या सगळ्या परीस्थितीचा दोष नेमका कुणाचा हे सांगणारा प्रगतीशील द्राक्ष उत्पादक मारुती नाना चव्हाण यांचा व्हिडीओ....