थेट शेतमाल विक्रीचा बाजार कोणी बंद पाडला?
मी कृषी राज्यमंत्री असताना संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार योजना राबवली.ही योजना कोणी बंद पाडली?;
जगभरामध्ये शेतमाल बाजाराची समस्या सोडवण्यासाठी शहरांमध्ये आठवडी शेतमाल बाजाराची संकल्पना आहे. मी कृषी राज्यमंत्री असताना संत शिरोमणी सावतामाळी शेतकरी आठवडा बाजार योजना राबवली.ही योजना कोणी बंद पाडली? दलाल कोणी घुसवले? योजना कोणी बंद पाडली? परत शेतकरी त्यासाठी योजना सुरू करणार का? पहा माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत काय म्हणतात ते...