पतसंस्थांची 'RBI' कोण?
सहकार आयुक्ताचं पतसंस्थाकडे पाहण्याचं नेमकं धोरण काय आहे हे स्पष्ट केलं आहे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...;
राज्यात विक्रमी संख्येनं पतसंस्थाचं जाळं आहे. या पतसंस्थांवरील व्यवहारावर नियंत्रण कसं ठेवावयचं ? काय बदल करणार आहे सरकार? सहकार आयुक्ताचं पतसंस्थाकडे पाहण्याचं नेमकं धोरण काय आहे हे स्पष्ट केलं आहे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी...