कांदा उत्पादक शेतकऱ्याला वाली कोण?

Update: 2023-07-21 06:23 GMT

एक वर्षांपूर्वी जुन्नर मध्ये कांद्याचे अतिरिक्त उत्पादन झाले केंद्रांनी निर्यात बंद केली. कांदा येथे धोरण ठरल्यानंतर सध्याची कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी त्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे नेतृत्व केलं. पहिल्या ट्रॅक्टरवर बसून धनंजय मुंडे यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केलं. पण फक्त बाजार समितीमध्ये विक्री केलेल्या कांदा उत्पादकांना अनुदान देता ही योग्य नाही या धोरणामध्ये तत्काळ बदल करा अशी मागणी जुन्नर चे आमदार अतुल बेनके यांनी विधानसभेत गुरुवारी (ता.20 जुलै 2023) रोजी सत्ताधारी पक्षाने विधानसभा नियम 293 नवे उपस्थित केलेल्या चर्चेदरम्यान बोलताना सांगितले.

Tags:    

Similar News