'कापसा'चे मारेकरी कोण? विजय जवांधीया

काय आहे कापसाचा इतिहास? कापूस राजकारण की अर्थकारण ?;

Update: 2023-05-17 13:21 GMT

काय आहे कापसाचा इतिहास? कापूस राजकारण की अर्थकारण ? शेतकरी आत्महत्यांचा काळा कुट्ट डाग कापूस पट्ट्यात कशासाठी? प्रक्रियेचे धोरण कुठे चुकले? साखर आणि कापसाचा वाद कशासाठी? वर्तमान काळात कापसाचे भाव कसे ठरतात? काय आहे भविष्याची दिशा? पहा मॅक्स महाराष्ट्र वर शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जवांंधीया यांची अभ्यासपूर्ण मुलाखत Max किसान वर...

Full View


Tags:    

Similar News