मान्सून आला पण पेरणीची वेळ कोणती ?
कसा असतो मान्सूनचा प्रवास? शेती पेरणीयोग्य मान्सून नेमका कोणता? पहा हवामानतज्ञ माणिकराव खुळेंचे तुमच्या मनातील संभ्रम दुर करणारे अभ्यासपूर्ण विश्लेषण...;
मान्सून अंदमानात आला... मान्सून केरळमधे आला.. मान्सून कर्नाटक मुंबईत पोचला.. ही शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे का? कसा असतो मान्सूनचा प्रवास? शेती पेरणीयोग्य मान्सून नेमका कोणता? पहा हवामानतज्ञ माणिकराव खुळेंचे तुमच्या मनातील संभ्रम दुर करणारे अभ्यासपूर्ण विश्लेषण...