कृषी पदवीधरांचे नेमकं काम काय?
कृषी पदवीधर नेमके करतात काय? राज्य सरकारला सांगून एखादी समिती गठीत करावी आणि या कृषी पदवीधरांचा शोध घ्यावा असं मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.;
देशातला आणि राज्यातला शेतकरी अडचणीत असताना कृषी विद्यापीठातून उत्तीर्ण होणारे कृषी पदवीधर नेमके करतात काय? राज्य सरकारला सांगून एखादी समिती गठीत करावी आणि या कृषी पदवीधरांचा शोध घ्यावा असं मत माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केलं.