शेतकऱ्यांनी तूर, सोयाबीन,उडीद,मूग पिकांची पेरणी कधी करावी ?
खरीप पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी जाणून घेवूयात;
पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पाऊस कधी पडणार आहे ? खरीप पिकांची शेतकऱ्यांनी पेरणी कधी करावी जाणून घेवूयात कृषी विज्ञान केंद्राचे हवामान तज्ञ डॉ.सूरज मिसाळ यांच्याकडून..