शेतकऱ्यांचा ताणतणाव कधी वाढतो?
खरीप (kharip) हंगामापूर्वी शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हातात दिली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जवांधीया यांनी केली आहे;
लवकरच मान्सून (monsoon) येत आहे.. आता बी बियाणे(seeeds) आणि खतासाठी लगबग सुरू होईल.. सध्या लग्नसराईचा (wedding) हंगाम देखील सुरू आहे. शेतकरी सर्वाधिक तणावत राहत होतो पेरणी आणि मुलींच्या लग्नात असं निष्कर्ष औरंगाबाद विभागीय आयुक्त सुनिल केंद्रेकर यांनी काढला आहे, जगभरात शेतीला पाठिंबा सरकारकडून दिला जातो.. खरीप (kharip) हंगामापूर्वी शेतकऱ्यांना थेट रोख रक्कम हातात दिली पाहिजे अशी मागणी शेतकरी नेते आणि अभ्यासक विजय जवांधीया यांनी केली आहे..