यंदाच्या मान्सूनचं काय खरं आणि काय खोटं? हवामान तज्ञ डॉ. रामचंद्र साबळे
मच्या आजूबाजूला उदयाला आलेले तथाकथित हवामान तज्ञ आणि त्यांच्या हवामानाच्या अंदाजाची सत्यता नेमकी काय आहे? डॉ. साबळे मॉडेलने अचूक मान्सूनचा अंदाज कसा काय व्यक्त केला? यंदाचा मान्सून मान्सून मधील खंड आणि पीक पाण्याचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी Max Kisan साठी..;
मान्सून (Monsoon) ही लाखो वर्षापासून सुरू असलेली एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. मान्सून अंदमानत (andaman)येतो मान्सून केरळमध्ये येतो? मग शेती आणि शेतकऱ्यांसाठी नेमका उपयोगी मान्सून कोणता? हवामानाचे अंदाज काढण्याची अधिकृत शास्त्रीय प्रक्रिया काय आहे? तुमच्या आजूबाजूला उदयाला आलेले तथाकथित हवामान तज्ञ आणि त्यांच्या हवामानाच्या अंदाजाची सत्यता नेमकी काय आहे? डॉ. साबळे मॉडेलने अचूक मान्सूनचा अंदाज कसा काय व्यक्त केला? यंदाचा मान्सून मान्सून मधील खंड आणि पीक पाण्याचे नियोजन याविषयी सविस्तर माहिती दिली आहे ज्येष्ठ हवामान तज्ञ डॉ.रामचंद्र साबळे यांनी Max Kisan साठी