चला तर समजून घेऊ 'सहकारा' चा सातबारा
केंद्राने कायदा करून महाराष्ट्राचा सहकार दाबलाय का?;
पतसंस्थांवर कंट्रोल कशासाठी? काय आहे जिल्हा बँका आणि राज्य बँकेचे दायित्व.केंद्राने कायदा करून महाराष्ट्राचा सहकार दाबलाय का?भांडवलशाही कार्पोरेट पेक्षाही शक्तिमान सहकार..राज्याच्या योजना.. सहकाराचा अधिकार आणि कंट्रोल पहा वैभवशाली महाराष्ट्राच्या सहकारी चळवळीचे मास्टर असलेले सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी MaxKisan शी साधलेला अभ्यासपूर्ण आणि दिशादर्शक संवाद...