शेतकरी संतापल्यावर काय होतं?
संदीप शिंदे या नाशिक मधील कांदा उत्पादकानी भाजपचे माजी राज्यसभा सदस्य यांना फोन करून कांदा प्रश्नी जाब विचारला;
शेतकरी संताप तो तेव्हा काय होतं हे नक्कीच एका भाजपाच्या माजी खासदाराला मिळालं आहे. संदीप शिंदे या नाशिक मधील कांदा उत्पादकानी भाजपचे माजी राज्यसभा सदस्य यांना फोन करून कांदा प्रश्नी जाब विचारला त्यावेळेस त्यांची बोलती बंद झाली. या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंग वायरल झाले असते आणि निमित्ताने शेतकरी संताप देखील पुढे आला आहे.