सहकारानं ग्रामीण महाराष्ट्राला काय दिलं ? सहकार भाग- २
महाराष्ट्राच्या उभारणीत सहकार चळवळीचं मोठं योगदान आहे...;
महाराष्ट्राच्या उभारणीत सहकार चळवळीचं मोठं योगदान आहे. ग्रामीण भागातील आर्थिक आणि सामाजिक परीवर्तनासाठी सहकार क्षेत्रातील धुरीणांनी मोठं योगदान दिलं. गुणा दोषासहीत सहकाराच्या योगदानावर प्रकाश टाकला आहे, सहकार आयुक्त अनिल कवडे यांनी....