Monsoon2023 काय आहे यंदाचा पाऊस-पाणी?
हवामान तज्ञ माणिकराव खुळे यांची Exclusive मुलाखत;
यंदाचा मान्सून (Monsoon 2023)सरासरी होणार आहे म्हणजे नेमका कसा? अल-निनो (AL-Nino)आणि ला- निना(La-Nina) नेमका फरक काय? IOD चा नेमका पावसावर काय परिणाम होणार आहे? यंदाच्या अति अवकाळी पावसाची नेमकी कारणं काय आहेत? या बोगस हवामान तज्ञांचे करायचं काय? शेतीच्या हवामान (Agro climate)अंदाज साठी वेगळी यंत्रणा हवी का ? हवामान विभागातील (IMD)खाजगी लुडबुड किती धोकादायक ?पहा आणि ऐका नेमका मान्सून आणि पाऊस कसा पडणार काय अंदाज आहेत याचं सहज सोप्या आणि शास्त्रीय भाषेत ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी MaxKisan साठी केलेलं विश्लेषण..