शेतकऱ्याला संरक्षण देणारी प्रधानमंत्री फसल बीमा योजना शेतकरी हिताची असल्याचं सांगितलं जातं. पण नुकसान भरपाईचे नेमके निकष काय?
पाऊस नाही पेरणी नाही मग काय मदत मिळणार?दुष्काळाला मदत का दिली जात नाही?गारपीट आणि नैसर्गिक संकटाचे निकष चुकीचे आहेत का?पीक कापणी प्रयोग केवळ फियास्को ठरतोय का? शेती आणि शेतकरी हितासाठी पिक विमा कंपन्यांना वेसन घालण्याशिवाय पर्याय नाही.पहा किसान सभेचे राज्य सरचिटणीस कॉ. राजन क्षीरसागर यांच्या परखड विश्लेषणाचा चौथा आणि अंतिम भाग...