साखर उद्योगासाठी केंद्र सरकारने काही उपाययोजना जाहीर केला परंतु अजूनही
साखरेचा दर उसाच्या दराशी निगडित नाही. इतर उद्योगाप्रमाणे कच्चामाल आणि पक्क्या मालाची सांगड घातली पाहिजे. उसाचे दर दरवर्षी वाढत असताना साखरेचे दर मात्र वर्षानुवर्षे स्थिर ठेवले आहे. रेवेन्यू शेरींग सर्व राज्यात झाले पाहिजे. गुजरातचा ऊसदर फॉर्मुला काय आहे? साखर कारखान्यांच्या आर्थिक घडी आणि साखर निर्यातीचे मार्केट पहा NFSCSF Ltd. राष्ट्रीय सहकारी साखर कारखाने महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांची MaxKisan शी विशेष बातचीत...