बाजरी लागवड आणि प्रक्रियेत काय आहे संधी?
बाजरी लागवड आणि प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याविषयी माहिती दिली आहे. बाजरी पैदासकार, बाजरी संशोधन केंद्र, धुळेचे डॉ.खुशाल बरहाटे यांनी..
बाजरी (bajra) हे ग्रामीण महाराष्ट्रातील प्रमुख अन्नधान्यपीक परंतु अलीकडच्या काळात आहार (Diet) पद्धती बदलल्याने बाजरी खालील क्षेत्र कमी कमी होत चालला आहे आंतरराष्ट्रीय पौष्टिक प्रधान्य (cereal) वर्ष जाहीर केल्याने महात्मा फुले कृषी विद्यापीठामार्फत (MPKV) बाजरी लागवड आणि प्रक्रियेसाठी विशेष प्रयत्न केले जात आहेत त्याविषयी माहिती दिली आहे. बाजरी पैदासकार, बाजरी संशोधन केंद्र, धुळेचे डॉ.खुशाल बरहाटे यांनी..
Tags:bajara, mpkv