तरुण शेतकऱ्यांनी शेतीकडे वळायला हवं. शेतीला आधुनिकतेची जोड दिली तर शेती फायद्याची आहे. प्रत्येक पिकांमध्ये समस्या आहेत. मात्र, मायक्रो प्लॅनिंग केलं तर शेती फायद्याची आहे. सरकारने शेतीसाठी रिसर्च सेंटर उघडली पाहिजे. पाणी आणि वीज दिली तर शेतकऱ्यांच्या बहुतांश समस्या सुटतील सर्वच गोष्टी सरकार वर अवलंबून न राहता समस्यांवर मात करत आपणही शेतीत सकारात्मक करावी असं मत तरुण शेतकऱ्यांनी मॅक्स किसान जवळ आपल्या भावना राष्ट्रीय शेतकरी दिवसानिमित्त मोकळ्या केल्या....