उसाच्या पाण्याची नेमकी गरज किती?
उसाच्या पाण्याची बचत करता येणं शक्य आहे.समजून घ्या शाश्वत ऊस उत्पादनाची टेक्निक;
ऊसाला जास्त पाणी लागतं हे मीथ आहे ? एका वर्षात ऊस पीक किती पाणी पितं? उसाच्या पाण्याची बचत करता येणं शक्य आहे.समजून घ्या शाश्वत ऊस उत्पादनाची टेक्निक UPL च्या शाश्वत शेती प्रकल्पाचे प्रमुख हर्षल सोनवणे यांच्याकडून..