फळबागांची लागवड करताय का? मग हा व्हिडीओ नक्की पहा.
फळझाडांची रोपं कोणत्या नर्सरीतून घ्यावीत? झाड शास्त्रीय पध्दतीनं कसं वाढवावं.. मुळं, खोड आणि झाडाची पाणं काय काम करतात.. झाडाची वाढ आणि फळधारणेला पाच वर्ष लागणार असतील तर हे काम दोन वर्षात कसं होईल हे सांगणारी टेक्निक
शेती (agriculture) परडवत नाही.. मग शेतकऱ्यांसाठी काय पर्याय आहे? अजून मान्सून (monsoon) सुरु झाला नाही.. पण यंदा शेतावर फळबागांची (horticulture) लावगड करायची का? थोडं थांबा.. दोन झाडांंमधे किती अंतर असलं पाहीजे.. खड्डा किती खोल असावा? फळझाडांची रोपं कोणत्या नर्सरीतून घ्यावीत? झाड शास्त्रीय पध्दतीनं कसं वाढवावं.. मुळं, खोड आणि झाडाची पाणं काय काम करतात.. झाडाची वाढ आणि फळधारणेला पाच वर्ष लागणार असतील तर हे काम दोन वर्षात कसं होईल हे सांगणारी टेक्निक ( CRA (Climate Resilient Agriculture-Water Root Zone Irrigation) पहा समजून घ्या आणि मगच लागवड करा... कृषी पर्यवेक्षक नारायण घुलेंचा (Narayan Ghule) उद्भोधक व्हिडीओ फक्त मॅक्स किसानवर...