भाजीपाला लागवड करायची आहे? मग बाजारभाव...

जूनच्या पंधरवड्यातील मार्केटच्या चढउतारा नुसार करा भाजीपाला पिकाची लागवड;

Update: 2023-06-18 06:36 GMT

शेतकरी मित्रांनो पाऊस लांबला आहे. भाजीपाला लागवड करायची आहे.. पण थोडं थांबा.. काय आहे कांदा आणि बटाट्याची परिस्थिती? मार्केटमध्ये कशाची मागणी आणि कशाचा पुरवठा? जूनच्या पंधरवड्यातील मार्केटच्या चढउतारा नुसार करा भाजीपाला पिकाची लागवड, पहा प्रगतिशील शेतकरी आणि बाजारभाव विश्लेषक शिवाजी आवटे यांचा व्हिडिओ..

Full View

Tags:    

Similar News