नागरी सहकारी बँकांचे महत्त्व काय? अनिल कवडे सहकार आयुक्त
नागरी सहकारी बँकांच्या अडचणी काय आहेत. सहकार विभागाच्या मार्फत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत? पहा सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे नागरी सहकारी बँकांबाबतचे परखड विश्लेषण...;
सहकाराची उज्वल परंपरा असलेल्या महाराष्ट्रात देशाच्या तुलनेत एक तृतीयांश नागरी सहकारी बँकांचे जाळे आहे. नागरी सहकारी बँकांच्या अडचणी काय आहेत. सहकार विभागाच्या मार्फत त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत? पहा सहकार आयुक्त अनिल कवडे यांचे नागरी सहकारी बँकांबाबतचे परखड विश्लेषण...