Onion Market कांद्याचे 'बाजार' समजून घ्या..

साठवणुकीतील कांदा किती दिवस टिकणार?कांदा आयातीची (Onion Import) वेळ देशावर येईल का?कांदा खराब होण्याचे प्रमाण इथून पुढे वाढेल..ऑगस्ट नंतर कांदा 30 ते 35 रुपये किलो होणार का?ऑगस्ट सप्टेंबर नंतर कांदा बाजार भाव वाढणार आहेत ते किती समजून घ्या कांद्याचे अर्थकारण प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांच्याकडून खास MaxKisan साठी...;

Update: 2023-06-21 02:15 GMT

Maharashtra महाराष्ट्र हे देशातील सर्वाधिक मोठा कांदा उत्पादक राज्य आहे. सरत्या वर्षात अवकाळी पावसाने मोठं कांद्याचं नुकसान केलं.कांदा हे राजकीय (political) दृष्ट्या देखील संवेदनशील पीक आहे.आजही कांदा बाजार भाव पडलेले असून या पुढील काळात कांद्याचा तुटवडा भासणार का?साठवणुकीतील कांदा किती दिवस टिकणार?कांदा आयातीची (Onion Import) वेळ देशावर येईल का?कांदा खराब होण्याचे प्रमाण इथून पुढे वाढेल..ऑगस्ट नंतर कांदा 30 ते 35 रुपये किलो होणार का?ऑगस्ट सप्टेंबर नंतर कांदा बाजार भाव वाढणार आहेत ते किती समजून घ्या कांद्याचे अर्थकारण प्रगतीशील शेतकरी आणि शेतमाल बाजार विश्लेषक शिवाजी आवटे यांच्याकडून खास MaxKisan साठी..

.Full View

Tags:    

Similar News