या तुरीची लागवड शेतकरी जुलै महिन्यात सुद्धा करू शकतात ..
तांबड्या तुरीची लागवड शेतकरी उशिरा करू शकतात. या तुरीचे वैशिष्ट्ये काय आहेत ? या तुरीला मार्केटमध्ये कसा भाव मिळतो. जाणून घेवूयात कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विशाल वैरागर यांच्याकडून..
शेतकरी मित्रांनो पाऊस लांबला आहे.. जुन संपतेय.. जुलैमधे लागवड करायची तर पिकांचे दोन ते तीन प्रकार पाहायला मिळत असून यापैकी असणाऱ्या तांबड्या तुरीची लागवड शेतकरी उशिरा करू शकतात. या तुरीचे वैशिष्ट्ये काय आहेत ? या तुरीला मार्केटमध्ये कसा भाव मिळतो. जाणून घेवूयात कृषी विज्ञान केंद्राचे डॉ.विशाल वैरागर यांच्याकडून..