ऐन बैलपोळा व गणेशोत्सवाच्या तोंडावर तूरडाळ 170 रुपये प्रतिकिलो चणाडाळ 80 रुपये प्रतिकिलो झाल्याने सामान्य ग्राहक चणादाळ 80 रुपये किलो झाल्यामुळे जिते एक किलो घेऊन जाण्या ऐवजी आता अर्धा किलो घेऊन जावं लागत आहे. तुर दाळ 170 या सर्व गोष्टी महागल्यामुळे या सणासमारंभा दिवशी हे भाव असेच राहिले तर सर्वसाधारण माणसांनी या महागाईला कसं तोंड द्यावं हा सगळ्यात मोठा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. सरकारने आता चांगला निर्णय घ्यावा अशी सामान्य जनतेची मागणी आहे.