टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण
टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांत भीतीचे वातावरण;
काही दिवसापूर्वी टोमॅटोचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांतून आनंद व्यक्त करण्यात येत होता. परंतु टोमॅटोची आयात वाढल्याने अचानकपणे भाव कमी झाल्याने शेतकऱ्यांना धक्का बसला आहे. या भाव वाढीकडे पाहून शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती,परंतु भाव गडगडल्याने शेतकऱ्यांतून नाराजीचा सुरू निघत आहे. टोमॅटो चे भाव कमी झाल्याने टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना काय वाटते. जाणून घेवूयात शेतकरी प्रदीप गोडसे यांच्याकडून..