Tomato Price टोमॅटो स्थिरावला

आवक कमी असल्याने गगनाला भिडलेल्या टोमॅटोचे भाव काही प्रमाणात स्थिरावले ...;

Update: 2023-07-13 13:13 GMT

मागणी आणि पुरवठा (Demand and Supply) या मार्केटच्या तत्त्वावर पुरवठा कमी असल्याने भावात वाढ झालेल्या टोमॅटो (Tomato) वरून थेट केंद्र सरकारने ( Modi Sarkar)हस्तक्षेप केल्यानंतर किरकोळ बाजारात तर 150 ते 200 किलो रुपयांनी टोमॅटो विकले जाणारे टोमॅटोचे दर हे स्थिरावले असून पनवेल कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये (APMC) सध्या 80 ते 100 किलो रुपयांनी टोमॅटो विकला जातोय, त्यामुळे काही प्रमाणात ग्राहकांना दिलासा मिळाला आहे, तर खरेदीसाठी ग्राहक येत असल्याने व्यापाऱ्यांचा व्यवहार देखील वाढले आहेत. पुढील काही महिने दरवर्षीप्रमाणे पावसाळ्यात भाज्यांचे दर हे कमी जास्त होत राहणार असल्याचं स्थानिक भाजी विक्रेते रामदास जाधव यांनी टोमॅटो स्थिरावलासांगितलं. 

Full View

Tags:    

Similar News