भाव नसल्याने टोमॅटो दिला फेकून
राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे..;
ल्या काही महिन्यापूर्वी टोमॅटोची भाव झाली होती. या भाव वाढीमुळे राज्यातील अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती. परंतु अचानक टोमॅटो आयात केल्याने टोमॅटोचे भाव गडगडले. त्यामुळे राज्यातील टोमॅटो उत्पादक शेतकरी अडचणीत आला आहे. टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे, आमचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी..