हा 'लाल चिखल'आता कुणी तुडवायचा? Tomato Crisis
टोमॅटोच्या वाढीव दराची अपेक्षा घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु आता परिस्थिती बिकट झाल्याचे चित्र आहे;
दोन महिन्यापूर्वी सोन्याच्या भावात विकला जाणारा टोमॅटो दिल्लीपासून गल्लीपर्यंत फेमस झाला होता.अगदी सिनेतारकांपासून सोशल मीडिया पर्यंत फक्त टोमॅटोची चर्चा होती. भाववाढल्यानंतर केंद्राने हस्तक्षेप केला परंतु आता भाव पडल्यानंतर शेतकरी मात्र धाय मोकलून रडत आहे .टोमॅटोच्या वाढीव दराची अपेक्षा घेऊन शेतकऱ्यांनी लागवड केली. परंतु आता परिस्थिती बिकट झाल्याचे चित्र आहे.. पहा मॅक्स किसान चा ग्राउंड रिपोर्ट..