सहकाराच्या त्रिस्तरीय व्यवस्थेने कायापालट केला..
ग्रामीण भागातील शेती आणि शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या या सहकारातील चळवळीविषयी सांगाताहेत सहकार आयुक्त अनिल कवडे...;
विना सहकार नही उध्दार असं म्हटलं जात असलं तरी सहकाराच्या माध्यातून राज्यात तीन पातळीवर त्रिस्तरीय व्यवस्था उभारण्यात आली.. ग्रामीण भागातील शेती आणि शेतकऱ्यांना सक्षम करणाऱ्या या सहकारातील चळवळीविषयी सांगाताहेत सहकार आयुक्त अनिल कवडे...