Sugercane ही ऊस लागवडीची टेक्निक तुमचा खर्च वाचवू शकते..
उसाची शेती आता परवडत नाही.तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय शेती अशक्य..खर्च कमी करून टनेज वाढवता येणे शक्य असल्याचं सांगताहेत पेरणे जिल्हा पुण्याचे शेतकरी तानाजी हरपळे...;
वडिलांनी उसाची शेती केली मी ही शेती केली.उसाची शेती आता परवडत नाही.तंत्रज्ञानाच्या वापराशिवाय शेती अशक्य..खर्च कमी करून टनेज वाढवता येणे शक्य असल्याचं सांगताहेत पेरणे जिल्हा पुण्याचे शेतकरी तानाजी हरपळे...