सांगली जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांनी लाखो रुपयांचा गंडा घातला आहे. अशा घटना प्रत्येक वर्षी घडतात. यासंदर्भात जिल्हा प्रशासनाने उपाययोजना करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केलीय…