तैवान पेरू उत्पादनातून शेतकरी कमावणार साडे तीन लाख रुपये
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील डाळींब बागा नामशेष होण्याच्या मार्गावर असून या भागातील शेतकरी दुसऱ्या पिकांकडे वळला आहे. या तालुक्यातील पाचेगाव भागात शेतकऱ्याने तैवान पेरूची लागवड केली असून त्याला जवळपास साडेतीन लाख रुयांचा फायदा होणार आहे. या शेतकऱ्याने पेरूच्या लागवडीसाठी काय मेहनत घेतली. जाणून घेवूयात शेतकरी अतुल यादव यांच्याकडून..